About Us
हॉटेल शालिनी डिलक्स
हॉटेल शालिनी डिलक्स हे तासगावमधील एक विश्वासार्ह व प्रसिद्ध हॉटेल आहे. स्वच्छ खोल्या, चविष्ट जेवण आणि उत्कृष्ट सेवा हे आमचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. व्यवसायिक प्रवासी तसेच स्थानिक पाहुण्यांसाठी आमचे हॉटेल उत्तम पर्याय आहे. तुमचा मुक्काम आरामदायक व समाधानकारक व्हावा, हाच आमचा प्रयत्न आहे.
- Clean & Hygienic Rooms
- Wedding | Party | Conference Hall
- Veg & Non-Veg Restaurant
- Prime Location in Tasgaon
- Parking & Power Backup
- Friendly & Trusted Service
Restaurant
Lodging
Events Hall
- Quality Food
- Veg & Non-Veg
- Dining Available
- Clean & Hygienic Rooms
- Western Toilet
- AC / Non-AC
- TV, Wi-Fi, CCTV
- 100 Chairs Capacity
- Projector Available

























